सारे काही मीच बोलायचे का !

Started by प्रशांत दादाराव शिंदे, August 10, 2012, 11:26:25 AM

Previous topic - Next topic
सारे काही मीच  बोलायचे  का

कधी तरी समजून जा


अबोल आहेत स्पंदने हि


नजरेनेच  सारे सांगायचे का ....


© प्रशांत शिंदे