विषय

Started by Somnath pisal, August 12, 2012, 06:21:57 PM

Previous topic - Next topic

Somnath pisal

गणित म्हणजे गणित असतं
सुटता सुटत नसत
ते सुटल्यावर इतकं सोप असतं वाटतं
मराठी म्हणजे मराठी असतं
कळत असतं पण वळत नसतं
हिंदी म्हणजे हिंदी असतं
त्यात मराठी मिसळून चालत नसतं
इंग्लिश म्हणजे इंग्लिश असतं
त्याला काना-माञा देवून चालत नसतं
इतिहास म्हणजे इतिहास असतं
त्यात भविष्यकाळ लिहून चालत नसतं सोमनाथ पिसाळ
भूगोल म्हणजे भूगोल असतं
त्यामध्ये जगाबद्दल लिहायचं असतं स्वतःबद्दल नसतं
               
                                               सोमनाथ पिसाळ