पाण्याचा पाटं

Started by Somnath pisal, August 12, 2012, 06:26:41 PM

Previous topic - Next topic

Somnath pisal

अशीच एखादी पहाट
स्वप्नात आली
तुझ्या प्रेमाची लाट
तुला पाहल्यापासून
झोपीची लागली वाट
डोईवर झाला अवजड घाट
तुझ्या आठवणीत
वेळ जातो भरमसाठ
वय झालं साठं
आता तरी 
प्रेमळ पाण्याचा सोड पाटं
           
                        सोमनाथ पिसाळ

केदार मेहेंदळे