कवी मन ....

Started by हर्षद कुंभार, August 12, 2012, 10:55:42 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


मन दुखी असले की...
शब्दांच्या मागे लागते,
जे मनात असते ते...
रचून काव्य बनवते.


कवी मन खरच का..
इतके हळवे असते,
शारीरिक इजेपेक्षा...
मानसिक इजेने जखमी होते.


कदाचित कळतही नसेल...
तुम्हाला कवीच्या मनातले,
काव्याचा आनंद घेवून...
विसरतात भले भले. - हर्षद कुंभार


केदार मेहेंदळे

chan kavita....

chan kavi man

हर्षद कुंभार



हर्षद कुंभार