तयारी

Started by SATISHGAVHALE1970, August 14, 2012, 07:43:45 PM

Previous topic - Next topic

SATISHGAVHALE1970

तयारी
फुले वाहायला
त्यांची कधीच तयारी आहे
लाकड चंदन हार तुरे
भजनी मंडळीसह
यात्रेचीहि सोय झाली आहे
ओवळे सोवळे नेसून
भटजी बुवांची उडाली घाई आहे
प्रश्न असलाच तर
फक्त एका मुडदयाचा
जाळण्यासाठी आता
आमचीहि तयारी आहे  - सतीश लक्ष्मण गव्हाळे

sandeep thakur


केदार मेहेंदळे

mitra...

hi prem kavita aahe ka re? :-[

SWAPNIL KOLHAPURE

सतीश,

खूप  कांही सांगायचे असेल तुम्हाला पण नेमका अर्थबोध होत नाहीये. कदाचित माझे कवितेबद्दल्चे नॉलेज कमी असेल. थोडक्यात सांगाल तर बरे होईल.