मन वार्यावर वाहते

Started by harrshal, August 15, 2012, 04:59:26 PM

Previous topic - Next topic

harrshal

मन वार्यावर वाहते ,
तुझ्या संग प्रितीचे गीत गाते
तू दूर जरी माझ्या ह्रुदयात  क्षणों क्षोणी राहाते,
मन वार्यावर वाहते.

येशील का जवळी, माझे हात तुझे हात धरु पहाते,
स्वप्न लोचनी तुझे, हृदयत प्रीत तुझी,
होटानवर  नाव तुझे,
मन वार्यावर वाहते .

आज एकांत क्षणी याद तुझी येते
लपत छ्पत   माझे मन तुझे कमल नयन पाहते,
मन वार्यावर वाहते.