धन्यवाद!!! मराठी कविता - MK

Started by santoshi.world, August 16, 2012, 06:10:21 PM

Previous topic - Next topic

santoshi.world


धन्यवाद!!! मराठी कविता - MK

दोन वर्षं आधी मी आणि रुद्र (सुनील संध्या कांबळी)  आमची  MK वर ओळख झाली. एकमेकांच्या कवितांना दाद देता देता आधी मैत्री झाली आणि मग मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ३ ऑगस्ट २०१२ रोजी परेल येथील कोळकेश्वर महादेव मंदिरात घरातल्यांच्या साक्षीने आम्ही लग्न केले.

ह्या सगळ्याला आमची सुरुवात MK वरून झाली आणि आम्हां दोघांचे आयुष्य बदलले म्हणून MK चे आणि हि साईट बनविणाऱ्या अनिल आणि राहुल दोघांचे हि चे आभार.

धन्यवाद!!!

संतोषी (सीमा) साळस्कर.






केदार मेहेंदळे

#1
आयुष्यात राहूदे तुमच्या कविता   
मिळून वाचा दोघे प्रेम कविता   
तुमच्या काव्यमय संसाराला   
केदार आणि परिवाराच्या  हार्दिक सुभेच्छा   
:)