ओठ आपले तर नेहमीच बोलत असतात..!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, August 17, 2012, 01:38:38 PM

Previous topic - Next topic
ओठ   आपले  तर  नेहमीच  बोलत असतात

एकांतात  ते  तुलाच  शोधत असतात

तू जवळ  असलीस  कि
कसलीच  जाणीव नसते

तुझे  ओठ  ओठांशी  भिडले कि

माझी  दुनियाच  वेगळी असते ...
-
© प्रशांत शिंदे