ती आणि मी

Started by Kranti S, August 20, 2012, 01:29:52 PM

Previous topic - Next topic

Kranti S

समुद्र आणि समुद्रावरची ती लाट
जणू काही तुझी नि माजी साथ
मवाळ रेतीत चालणं अवांतर
घेउनी हाताथ हात

मंद वाहणारा हा वारा
आणि पुष्प-वेलींचा तो सुवास
तुझ्या डोळ्यांमध्ये सामावलंय जग सारा
आणि प्रेमाचा एकाच ध्यास

चांदण्या रातीत आज
चंद्र पण लपला ढगांच्या अलीकडे
पाहुनी तेजोमयी चांदणी
जी अव्तार्लीये पृथ्वीकडे

तुझा नि माझं नातं
आहे या निसर्गा सारखं
जिथे आहे भावना, माया आणि प्रेम
सर्व एकात एक जुम्फलेलं


Kranti S