दुख्भरी एक प्रेमकथा !!!!

Started by Kranti S, August 20, 2012, 05:35:46 PM

Previous topic - Next topic

Kranti S

न ऐकलेली गोष्ट
न ऐकलेली कथा
जरा हटकेच आहे हि
दोन जीवांची कथा

कथेत आहे एक हिरो
पण रियालिटी  मध्ये झिरो
कथेतली हिरोईन
म्हणजे एकदम ब्युटी क्वीन

हिरो आणि हिरोईन
दोघे होते एकत्र
असा तसा काही समजू नका
ते होते फक्त मित्र

मैत्री दोघांमधली होती न्यारी
भांडायचे , रडायचे पण
शेवटी यायचे भेटायला
आपापल्या घरी

एकदा घडली एक वेगळीच गोष्ट
हिरो पडला हिरोईनच्या प्रेमात
झाला होता खूप मोठा लोचा
हिरोच्या काही आला नाही लक्षात

साफ सूत्र्या मनाने,
हिरोने केल्या त्याच्या भावना व्यक्त
व्हयाचे होते ते झाले
हिरोईन ने केले त्याला डिप्रेस

हिरो बिचारा, घेऊन आपले हृदय
गेला तो घर सोडून
हिरोईन ला काहीच वाटले नाही
ती होती आपले मन मोडून

बरेच दिवस झाले
हिरो काही नाही  सापडला
हिरोईनच्या मनात
भवनाचा उद्रेक झाला

करायला लागली ती प्रेम, त्याच्यावर
पण हिरो तर देवाघरी होता
अशी हि दुख्भरी गोष्ट
जिथे प्रेमच खरं आणि प्रेमच खोटं