पेटली ती चिता ..!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, August 21, 2012, 11:49:55 AM

Previous topic - Next topic
पेटली   ती  चिता  त्याची

अंत  त्याचा झाला

दुख सोसून  सोसून अनंतात  तो गेला

न  कुणी   सोबती त्याचे 

न कुणी आपले

थिरडी वर त्या त्याचे 

होते हात हि  रिकामटेकडे ..

अश्रू   होते  डोळ्यात त्याच्या

काल हि   ओले  आज हि न  सुकलेले ..

मी हि  मग  विचारले  मानस  माझ्या

जायचे  त्याला हि  एकटे 

अन  तुला हि  एकटे

प्रेमाचे   दोन  गड्या  लाऊन जा तू  रोपटे ...

-
© प्रशांत शिंदे




केदार मेहेंदळे