ते फुल..!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, August 24, 2012, 01:27:26 PM

Previous topic - Next topic
तुझ्या साठीचे ते  फुल
हातातच राहिलं

बोलेल म्हटलं तुला

पण....?

ओठांतच  राहिलं

फुल  जपून ठेवलंय ते
तुझ्यासाठीच  होतं

सोडून गेलीस  तू
कारण
माझं आयुष्यच  काटयांनी भरलेलं होतं....
-
© प्रशांत शिंदे

केदार मेहेंदळे

chan kavita.... short & simple


chan kavita.... short & simple
thank u  kedarji