मन माझं फुलांचं

Started by prashantbaba, August 26, 2012, 01:15:43 AM

Previous topic - Next topic

prashantbaba

 :)मन माझं फुलांचं :)
माझं मन फुला सारखा, जे कोणी येण्या अगोदर कळी प्रमाणे बंद, अशी सुगंधी
कोणाची येण्याची चाहूल आली, मनी तेव्हा तीच कळी हळुवार पने फुलून गेली
आणि फुलता फुलता त्या राजकुमाराची प्रत्येक ओळख सांगून गेली,
जेव्हा ती फुलली तेव्हा प्रेमाची चाहूल सुरु झाली
सुरु होण्या पूर्वी तिला मी रोज बघायचे बघतांना रोज म्हणयचे तू माझी कोण आहे?
तेव्हा मन हळुवार पने हसून थोडसं लाजून मनातल्या मनात म्हणे
कि तू माझी सखी, सांग न सखे, तू दिलेल्या राजकुमाराची ओळख तुझ्या सारखी आहे का?
खरच तुझ्या प्रमाणे सुगंधी, निर्मळ, फुलणारी, अशी त्याची ओळख आहे का?
तू मला तुझ्या फुलत्या कळी ने सांगत गेली कि, हो,
हीच ती जी तुझ्या जीवनाची सुरुवात झाली
बघ सखे मी तुझ्या किती कामी आली.....
बघ सखे मी तुझ्या किती कामी आली..... :) :) :) :) :) :)