सांगू का सखे कशी आहेस तू?

Started by rahulnkulkarni, August 28, 2012, 05:25:00 PM

Previous topic - Next topic

rahulnkulkarni

सांगू का सखे कशी आहेस तू?
तप्त उनाल्यातल्या वार्याची झुळूक आहेस तू, श्रुष्टी साठी बनलेली रूम फ्रेशनर आहेस तू.
सांगू का सखे कशी आहेस तू?
गुलाबी थंडी मधली उबदार शाल आहेस तू, शुब्ध मिठीत विरघळून टाकणारे रोमांच आहेस्त तू.
सांगू का सखे कशी आहेस तू?
लाल गुलाबी नाजूक काळी आहेस तू, गुलाबाला हि हेवा वाटावा अशी रंगाची बौचर आहेस तू.
सांगू का सखे कशी आहेस तू?
अजिंठा वेरूळची रेखीव मूर्ती आहेस तू, अंगावरून ओघळणार्या थेंबाला मोठी बनवणारे अजब रसायन आहेस तू.
सांगू का सखे कशी आहेस तू?
नाभीत सुगंघीत कस्तुरी असणारे मृग आहेस तू, न दिसताच अस्तित्व जाणवणारा आभास आहेस तू.
सांगू का सखे कशी आहेस तू?
स्वप्नाला हि पडलेले सुंदर स्वप्न आहेस तू, मध्यालाही नाश चढेल अशी आहेस तू...

- this is my first poem hope everyone will like it.... let me know how is it so i will add my few more...

thanks

manoj.kawchale

सांगू का सखे कशी आहेस तू?

indian

 राहुल पहिला प्रयत्न चांगला आहे
   पण वाईट नको वाटून घेऊ
चांगलं लिहिता येण्यासाठी खूप वाचलं पाहिजे
प्रयत्न आणि वाचन दोन्ही सोडू नको
   बेस्ट LUCK 
TUZA HITCHINTAK......
  INDIAN