आठवण

Started by Tejas khachane, August 30, 2012, 06:34:13 PM

Previous topic - Next topic

Tejas khachane

  आठवणींनी तुझ्या नयन ओलीसी आले
एका दृष्टीक्षेपासाठी तुझ्या सर्व काही केले
पण तहान हि माझी कधी भागलीच नाही
प्रीत असूनही ती कधी मिळालीच नाही
नजरबंदी करून तुझ्यावर सर्वस्व अर्पण केले                     
पण माझे प्रेम खरे होते हे तुला कधीच न कळले
विस्मरून तुझ्या आठवणीना पांघरून कसे घालू
तूच सांग प्रीत तुझी मी कशी विसरू
नयनांतून जेव्हा नयन बिंदू येतात
आठवणीत तुझ्या तेही विरून जातात
तुला मिळवण्याची मी कधीच हाव न केली
पण आठवणीनी तुझ्या माझी
जीवन काय बदलून गेली
सांगू कसे कि प्रेम मी तुझ्यावर करतो
दिवस रात्र ..............आणि ............रातराण दिवस
     फक्त तुझ्यासाठी मरतो.


  ........तुझाच तेजस...............