पाऊसगाणे.....

Started by Tinkutinkle, September 03, 2012, 02:02:43 PM

Previous topic - Next topic

Tinkutinkle

पाऊसगाणे.....
,
पुन्हा एकदा तो
बरसत आला ,
माझ्या अंगणाला
भिजवून गेला ,
,
जीव माझा वेडा
त्याच्यासंगे न्हाला,
एकरूप होण्या
कासावीस झाला,
,
चिँब भिजलेली
गवताची पाती,
शहारले गाणे आले
पुन्हा माझ्या ओठी,
,
पाऊसगाणे
पुन्हा मी गाते,
पाऊसगाणे
पुन्हा मी गाते,
त्याची रिमझीम झाले
ताल सूर माझे.
.
-ट्विँकल

केदार मेहेंदळे

#1
va va...

tarich aaj paaus padtoy mumbait...

Tinkutinkle

Hahaha dhanyavad :)
ho tyadivashi paus hota.....mhanunach mhantala punha ekada to barasat aala..