नाही कुणीच कुणाचे ईथे !

Started by प्रशांत दादाराव शिंदे, September 13, 2012, 08:45:02 AM

Previous topic - Next topic
कुणी नाही कुणाचे ईथे

ज्याचा त्याचा वेगळा स्वार्थ

आपले भेटणारे मोजकेच ईथे

भावनांना कवडीमोल मानतात

खेळतात भावनांशी ईथे..

गुदमरतो श्वास
आपले मानुन परके करतात ईथे

आहे जिवंत निस्वार्थ मनाने

म्हणुनच तर..

नरक यातना भेटतात ईथे

नाही पाहत मन  ना भावना

स्वर्थासाठी घेतात प्राण ईथे

जीव लावणारे मोजकेच

अन..

प्रेम देणारे नशिबानेच सापडतात ईथे..

-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*"˜˜"*°•.
` `... ¸.•°*"˜˜"*°•.
...`© प्रशांत शिंदे 

विक्रांत

सापडतात बरे शोधल्यावर सापडतातच
अन जे जातात सोडून ते आपले नसतात