साजणी

Started by swatium, September 21, 2012, 10:59:05 AM

Previous topic - Next topic

swatium

साजणी

चिंब झाले मन
पावसात शब्दांच्या
दूर देशातून 
धाडले सजणाने
अंतरंगातले  कण अमृताचे
पाझरल्या  भावना
.. कॅन्वोस वर कागदी
ओलावली पापणी
गंध बावरी......मी तर  साजणी
रंगांच्या रानात हरवले
झाले आज
फुलपाखरू दिवाणे
मन माझे ...!
........स्वाती मेहेंदळे

केदार मेहेंदळे