मित रे....♥♥♥

Started by yuvrajpatil001, September 21, 2012, 09:43:20 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

तुला एक Fake Request पाठवली होती ..,
तुझ्याशी हितगुज करण्याची ती पहिली पायरी होती...

Real Account वरून कित्तेकदा Request पाठवली..,
तू सारखी Reject केली...

तू Just ..Hi Bye कराव..,
म्हणून हि शक्कल लढवली...

करत होतो सारखा Poke ..,
बोल ना..का केलेस मला Permenantly Block ...

आठवतंय का तुला ..तुझ Account मी तयार केल होत..,
नाहीतर सगळ्यांना सांगत सुटशील खोट...

तेव्हा Status होत तुझ "In Relationship"
आता म्हणतेस Single
स्वताच्या मनाला विचार...
होती का आपल्यात फक्त "Friendship...??"

Timeline तुझी लई भारी
अन एकच नंबर तुझा Profile Pic ..,
माझा Photo करशील का तुझ्या Cover वर Fix ...??

असेच दिवस आले अन गेले..,
हळूच एक Notification Fake Account वर येवून धडकले...

चक्क Request Accept झाली होती
भन्नाट खुश झालो मी...आनंद गगनात मावेनासा..,
सोबत एक खंतही होती मनासा...

कि..अनोळखी व्यक्ती तुज प्रेमासा..,
पण मी न तुझ्या कुठच्याही कामाचा...

तू तर गुंतालीयेस Fake व्यक्तीशी बोलण्यात..,
कधी शोधालीयेस का..माझी छवी त्याच्या लिहिण्यात...

कित्येकदा Chat मध्ये तुला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला..,
अजून आहे मी जिवंत..नाहीये मेला...

पण..कळलाय मला
कुणीच राहिलो नाहीये मी तुझ्यासाठी..,
कारण..तुझ 'प्रेम'ही Fake होत माझ्यासाठी...

पूर्वी..chat चालू असताना म्हणायचीस
"जानू.. मी तुझी..तू माझा.,हो ना..!!
चल पटकन..I Love You बोल ना...!!

आज ना कुठली chat
ना रुसल्यानंतरचा मस्का..,
एकदातरी भेटून सांग..मी तुझा आहे का..??

एकदाच फक्त Request Accept कर
दे माझ्या प्रश्नांची उत्तरे..,
शेवटच I Hate You बोल
अन..विसरू दे मला तुझी 'प्रीत' रे ...

कधीतरी ऐकशील का..माझ्या 'मित' रे....??""

युवराज....""