असा पाऊस मला हवाय ...""

Started by yuvrajpatil001, September 21, 2012, 09:47:35 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

नेहमी तू सोबत असताना
त्याचा माझ्यावर वर्षाव व्हावा
असा पाऊस मला हवाय ...""

नेहमी जस ..तुझ्या प्रेमाने..,
माझ्या मनातील दु:ख वाहून निघत ,,
तसं..नद्यातून पाणी वाहून नेणारा
पाऊस मला हवाय ...""

कधीच ..आकाशात अभ्र दाटून आलय..,
तसं..माझ मनही दाटलय..,

कधी या मनाच्या मेघाला ..
तुझ्या प्रेमाचा गारवा मिळेल
अन..कधी हा मेघ बरसेल...

अरे.. कळू देत त्या मेघाला..,
अश्रू आवरेनासे झालेत..

पड म्हणावं एकदाच ...
अन ..कर माझ्या अश्रूंना आपलंस
नाहीतर कळेल तिला..,
मी तिच्या विरहात रडल्याच...""

क्षणभर सुद्धा तिच्याविना न राहणारा मी...
तिच्याविना कसा राहतोय...,
ज्याला नेहमी पाऊस हवा असे
त्याच्या नयनातून पाऊस येतोय..""

Yuvraj Patil...""

केदार मेहेंदळे