जेव्हा तुला भेटलो .....

Started by yuvrajpatil001, September 22, 2012, 02:05:57 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

जेव्हा तुला भेटलो .....

तेव्हा तुझ्यापासून दूर जाण्याची इच्छा होत होती....
कारण ..
तू मला BOAR करशील म्हणून...

आणि ...
आता तुला भेटण्याची इच्छा नाही होत....
कारण..
तुझ ते BOAR करण... मला तुझ्या प्रेमात पाडतंय

प्रेम असूनही ..मला प्रेमात नाही पडायचंय ..,
कारण..,
मला पुन्हा ते दुख: नाही सहायचय ...

तू माझी "राधा"
आणि
मी तुझा "कृष्ण "
इतकच मला माहितीये...""


Yuvraj Patil...""