BluffMaster"

Started by yuvrajpatil001, September 23, 2012, 06:58:16 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

BluffMaster" समजत होतो स्वताला
पण आता माझाच पर्दाफाश झालाय..,
श्रेय लुटायला जात होतो
पण अस्तित्वच टांगणीला लागलय...

त्रासातून "मुक्त" होण्याचा प्रयत्न करत होतो
पण "अंगण" मात्र वाकडंच दिसत होत...

दुसऱ्याच्या तालावर नाचाण्याने नाचक्की होते इज्जतीची
पुरत कळालय दुनिया आहे बडी जालीमाची...

कधी डोक्यावर घेते
अन.., कधी लाथाळते

चुकीला शासन का होत असत
का होते माफीनंतर विटंबना..,
'पात्र' असुद्या आपल्या सन्माना...

असुद्या...हक्क मला माझ मत मांडण्याचा
शेवटच सांगतोय...राग नसावा
फक्त भुकेला आहे मी आपल्या लोभाचा...""


आपला युवराज...""