सुख

Started by Tushar Kher, October 02, 2012, 09:04:25 PM

Previous topic - Next topic

Tushar Kher

सुखामागे , भरपूर मी धावलो
तरीही शेवटी दुःखास गावलो
वैतागून जेव्हा मी जरा स्थिरावलो
दुःखानंतर सुखास ही पावलो.

rajesh thorve


Tushar Kher


केदार मेहेंदळे

#3
सुखा मागे भरपूर धावलो
तरीही शेवटी दुख्खच घावलं
धावणं  सोडून शांत बसलो
तर सुख मला शोधात आलं

rudra