एक प्रश्न

Started by Tushar Kher, October 02, 2012, 10:40:16 PM

Previous topic - Next topic

Tushar Kher

मी २८.०९.२०१२ पासून इथे आहे. मी १५ पोस्टिंग केली आहे. माझी काही postings मध्ये अमुक एक लोकांनी ते पोस्टिंग like केले असे येते.  कुठल्या लोकांना ते पोस्टिंग आवडले ते कसे कळू  शकेल मला??

MK ADMIN

Tashi suvidha Facebook provide karat nahi..ti faqt FB site vare LIKE keleya post var ch kalte...