सौंदर्य

Started by sandhya09, October 03, 2012, 12:49:46 PM

Previous topic - Next topic

sandhya09

सौंदर्य हा  नझरेचा खेळ आहे,
कधी प्रेमात तर कधी लाडात बहरतो
सौंदर्य हा भावनांचा  मेळ आहे,
कधी शब्दात तर कधी अन्तः करणात जुळतो

संध्या  :)
अनोळखी भावना ओळखताना
शब्दांत त्यांना गुंफताना
मी आहे ती जी तुला भेट घडवून देईन
तुझी तुझ्या भावनांशी.