अमरप्रेम

Started by SATISHGAVHALE1970, October 11, 2012, 07:35:35 PM

Previous topic - Next topic

SATISHGAVHALE1970

अमरप्रेम
प्रत्येक कळीला
फुलावस वाटतं
सुगंध आपला
कुणाला द्यावास वाटतं
प्रेमाचही तसचं असत
दिल्याशिवाय वाढत नाही
घेतलं तरी संपत नाही
प्रेम कधी जास्त नसत
प्रेम कधी कमी नसत
राधेच कृष्णावरील प्रेम
मीरेच कृष्णावरील प्रेम
यशोदेच कृष्णावरील प्रेम
अर्जुनाचही प्रेमचं
कृष्ण एकटाच असतो
असलेच तर
रंग प्रेमाचे अनेक असतात
फुलांसारख प्रेमाचही असत
मेल्यानंतरही
ते अमर असत  -   सतीश लक्ष्मण गव्हाळे


केदार मेहेंदळे