.......कस सांगू ,

Started by avi10051996, October 15, 2012, 12:34:18 AM

Previous topic - Next topic

avi10051996

.......कस सांगू ,
हा सर्व उपद्याप तुझ्याचसाठी
कस सांगू ,
शरीराचा प्रत्येक श्वास तुझ्याचसाठी
कस सांगू ,
स्वप्नातील प्रत्येक भास तुझ्याचसाठी
कस सांगू ,
जीवनाचा प्रत्येक मास तुझ्याचसाठी
कस सांगू ,
हा सर्व उपद्याप फक्त तुझ्याचसाठी !