बरं का ग मंदा

Started by Tushar Kher, October 15, 2012, 10:18:20 PM

Previous topic - Next topic

Tushar Kher

बरं  का ग मंदा, काय झाले एकदा

आमची ताई चिरत होती खसा खसा कांदा


कांदा राहिला हातात विळी गेली बोटात

विळी वरून उठली  नाचत सुटली

धक्याने मोराम्ब्याची बरणीच फुटली



Author Unknown

पुजा


sweetsunita66