तुला आठवता आठवता

Started by Preetiii, October 17, 2012, 02:54:26 PM

Previous topic - Next topic

Preetiii

तुला आठवता आठवता



कविता लिहावी म्हटलं

म्हणून निलं पेन हाती घेतले

आणि झटकन डोळ्यांसमोर

तुझेच चित्र तरळले



तो शामालारंग  तुझा

ते डोळे तुझे पाणीदार

तरतरीत नाक ते तुझे

चाल तुझी तडफदार



हसताना एकाच गालावर

पडायची सुंदर खाली एकदम

कितीही रागावलेला असलास तरीही

माझ्या बालीशपणावर हसायाचास  खुदकन



तुला आठवता आठवता निळाईने

तुझे अगदी छान चित्र रेखाटले

फक्त नजर लागू नये तुला म्हणून

काजळाचा ठिपका द्यायला विसरले



काय होतं तुझ्यात इतकं

की तुलाजूनही नाही विसरले

कविता लिहिता लिहिता आता

मी तर चित्रकारही झाले !!!

Author :- Unknown




MLR

तुला आठवता आठवता


कविता लिहावी म्हटलं

म्हणून निलं पेन हाती घेतले

आणि झटकन डोळ्यांसमोर

तुझेच चित्र तरळले



तो शामालारंग  तुझा

ते डोळे तुझे पाणीदार

तरतरीत नाक ते तुझे

चाल तुझी तडफदार



हसताना एकाच गालावर

पडायची सुंदर खाली एकदम

कितीही रागावलेला असलास तरीही

माझ्या बालीशपणावर हसायाचास  खुदकन



तुला आठवता आठवता निळाईने

तुझे अगदी छान चित्र रेखाटले

फक्त नजर लागू नये तुला म्हणून

काजळाचा ठिपका द्यायला विसरले



काय होतं तुझ्यात इतकं

की तुलाजूनही नाही विसरले

कविता लिहिता लिहिता आता

मी तर चित्रकारही झाले !!!

Author :- Unknown
[/quote]