नाही कवी मी ..!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, October 26, 2012, 10:35:05 AM

Previous topic - Next topic

नाही   कवी  मी  तरीही  लिहतो

नाही रवी मी तरीही चमकतो

तुझ्या जवळ  रहावे म्हणून

तुझ्या केसांतलं 
ते फुल  मी बनतो ....
-
© प्रशांत शिंदे