।। जीवन नौका ।।

Started by श्रीमति प्रतिभा गुजराथी, October 28, 2012, 07:35:31 AM

Previous topic - Next topic
।। जीवन नौका ।।
आयुष्याच्या सागराला सुखदुःखाचे किनारे
जीवनाची नौका चाले चुकवित वादळवारे ।१।

दूरवर किती जायचे नौकेला नाही कळायचे
शिड नाही नाखवा नाही दिशाहीन तरंगायचे ।२।

कधी भरती कधी ऒहोटी नियतिचे खेळ सारे
कुणा सारंगाला याद करन सोसावे लाटांचे फटकारे ।३।
                                   
                       - श्रीमती प्रतीभा गुजराथी

केदार मेहेंदळे


विक्रांत

http://www.google.com/inputtools/windows/index.html या लिंक वरून तू मराठी लिहू शकशील ऑफ लाईन .
http://www.google.com/transliterate/marathi डायरेक्ट नेट वर टाईप कर
http://www.quillpad.in/marathi/ पण मैल करून सेव्ह करावे लागेल
http://utilities.webdunia.com/marathi/onlinetypingtools.html वरील प्रमाणे
http://service.vishalon.net/HindiTypePad.htm हा ही चागला आहे
http://www.lipikaar.com/online-editor/marathi-typing


विक्रांत

well-come  आता नीट वाचता आली .छान .

jitendra_sarode