मैत्री

Started by smit natekar, November 02, 2012, 10:16:18 PM

Previous topic - Next topic

smit natekar

चुकी ना तीची आहे ना माझी
आम्ही दोघेही नात्यांची
नाती निभवत गेलो
ती मैत्रीचं विश्वास जाणवत राहीली
न मी प्रेमाला ह्रदयात लपवत राहीलो......