प्रेम..

Started by किरण पवार, November 10, 2012, 11:40:09 PM

Previous topic - Next topic

किरण पवार

अबोला तुझा
जसं अबोलीचं फूल ..
माझा ही मनात आता
तुझाच पाऊल खुणांची चाहूल ..

वाजता पैंजण कुणाची,
कुठे चंचल बांगड्यांचा आवाज ..
ह्या वेड्या मनास
आता तुझाच आभास ..

चंदनाचा सुगंध
साठून राहतो तुझा भेटीत ..
सांग मला,
आज तरी स्वप्नात माझा
येशील का घट्ट मिठीत ..


किरण पवार

http://kiranpawar0108.wordpress.com/

केदार मेहेंदळे

छान  कविता