गझल

Started by Madhura Kulkarni, February 03, 2013, 02:35:17 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

Wah! Rudra, Ekdam mast!

rudra

जाणवू ना दिल्या
वेदना ना काळा,
कापला रेशमी
काळजाने गळा... :-[

प्रतिक

मधुराजी, तूम्ही माझी पहिली गझल असं म्हटले आहे. व्याकरणाच्या दृष्टीने गझल हा प्रकार पुल्लिंगी आहे. हा / तो गझल असे म्हंटले जाते.(संदर्भ: सुरेश भट्टांची गझल या प्रकारावरील भाषणे/लेखन)

Madhura Kulkarni

Rudra, nice one.

Pratik ji,

True, पण लावणी लिहिणारे पुरुष नसतात का कधी?

कविता, गझल लिहिताना कवी, गझलकार सत्य परिस्थिती वरच कविता लिहित नाही....याला परकाया प्रवेश असे म्हणतात. म्हणजे फक्त कल्पनेनेच!!!

prasad gawand


प्रतिक

मधुराजी, तुम्ही गझल लिहिल्या बद्दल काही आक्षेप नाही, उलट स्वागतच आहे. परंतू तुम्हाला माझा मुद्दा कळला नाही. गझल हा प्रकार पुल्लिंगी आहे. "ही कविता", "ही कथा" तसं "ही गझल" असं व्याकरणाच्या दृष्टीने लिहिता येत नाही तर "हा गझल" असं म्हणतात. जसं हा शेर, हा लेख असं. तात्पर्य तुम्ही "ही माझी पहिली गझल" च्या ऐवजी "हा माझा पहिला गझल" असं हवं. मला जेव्हा गझल हा काव्य प्रकार पुल्लिंगी आहे असं कळलं तेंव्हा मला ही कस तरीच वाटंल. वास्तविक गझल मधली नजाकत, भावनांच प्रकटीकरण पाहता हा प्रकार पुल्लिंगी का? असं वाटत राहतं, असो. असेच गझल लिहित रहा आणि छानसा संग्रह प्रकाशित करा ही सदिच्छा.

Madhura Kulkarni

प्रसाद जी, धन्यवाद!!!!

प्रतिक जी,  गझलला 'ती गझल असेच संबोधले जाते. स्पष्टीकरण नंतर देईनच.... धन्यवाद!


Madhura Kulkarni

प्रतिक जी, मायबोली डॉट कॉम वर अकाऊंट उघडा. तिथे गझलेचा ग्रुप आहे, त्यात जॉईन व्हा. तुम्हाला गझलेबद्दल खूप काही कळेल तिथे.