माझ पहिलच e-book

Started by केदार मेहेंदळे, June 26, 2012, 02:07:41 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

"त्रिवेणी संगम" हा कवितेत एक नवीन प्रयोग  करून बघितला आहे. यात पहिल्या दोन ओळीनंतर येणारी तिसरी ओळ कविता पूर्ण करते अन कवितेला नवीन अर्थ देते. हा प्रकार मी गुलजार साहेबांच्या 'त्रिधारा' ह्या पुस्तकात वाचला होता. अर्थातच मी त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही. पण हा माझा एक प्रयत्न आहे नवीन काही करून बघण्याचा. मी एकूण ४ भागांत ह्या कविता पोस्ट केल्या होत्या.  वाचकांच्या सोई साठी  प्रत्येक कवितेच्या खाली बाकी कवितांच्या लिंक पेस्ट केल्या आहेत, जेणे करून सर्व कविता एखाद्या पुस्तका प्रमाणे वाचता येतील.  ;D एका अर्थांनी MK वर माझ हे पहिलच e-book exclusively MK च्या वाचकां साठी प्रकाशित झाल आहे. ;D त्या करता  MK, Team MK आणि MK च्या सर्व चाहत्यांचे धन्यवाद.  :)


त्रिवेणी संगम -  १ http://marathikavita.co.in/index.php/topic,6363.0.html
त्रिवेणी संगम - २ http://marathikavita.co.in/index.php/topic,6374.0.html
त्रिवेणी संगम - ३ http://marathikavita.co.in/index.php/topic,6386.0.html
त्रिवेणी संगम – 4 http://marathikavita.co.in/index.php/topic,6395.0.html

प्रशांत नागरगोजे

अभिनंदन केदारजी ... :)