"गमन" - माझा दुसरा इ-कविता संग्रह

Started by केदार मेहेंदळे, August 06, 2012, 12:56:33 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 प्रिय कवी मित्रानो आणि मैत्रिणींनो,

मी मागील काही आठवडे माझ्या गमन ह्या  संग्रहातल्या कविता "गंभीर कविता" ह्या सदरात पोस्ट करत होतो. ह्या संग्रहात मी जन्म, मरण, पुनर्जन्म, मुक्ती, पाप, पुण्य ह्या आणि अशा कल्पनांशी थोडा खेळलो आहे. आज पर्यंत मी ह्या संग्रहात एकूण २६  कविता आणि दोन भय कथा पोस्ट केल्या आहेत. आज ह्या संग्रहात मी लिहिलेली प्रार्थना पोस्ट केली आहे आणि माझा गमन हा संग्रह पूर्ण करत आहे.

गंभीर कविता तशा कमीच वाचल्या जातात. तरी सुद्धा ज्यांनी माझ्या ह्या कविता वाचल्या त्या सगळ्याना धन्यवाद आणि ज्यांनी अजूनही वाचल्या नसतील त्यांना मी ह्या कविता जरूर वाचा असे आव्हाहन करतो.

मागे मी 'त्रिवेणी संगम' हा माझा पहिला इ-संग्रह MK वर प्रकाशित  केला. आज माझा "गमन" हा दुसरा इ-कविता संग्रह MK वर प्रकाशित झाल्याच मी जाहीर करतो. हा संग्रह exclusivly MK च्या वाचकां  करताच आणि exclusivly MK वरच प्रकाशित झाला आहे. मला मिळालेल्या ह्या मंचा साठी मी MK ला आणि सर्व वाचकांना हार्दिक धन्यवाद देतो.

मी माझ्या प्रत्येक कविते खाली आधीच्या कवितेची लिंक पेस्ट केली आहे. ज्या मुळे ह्या सर्व कविता एखाद्या पुस्तका प्रमाणे वाचता येतील. खाली मी आजच्या प्रार्थनेची लिंक पेस्ट केली आहे.

प्रोत्साहना बद्दल MK चे आणि सर्व वाचकांचे पुन्हा एकदा आभार. तुमचे अभिप्राय जरूर कळवा.

केदार...

प्रार्थना (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,9346.new.html#new

वैराग्याचा मेळा(गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,7331.0.html
कुणी तरी आहे तिथे(गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,9241.0.html
स्वप्नवेडा(गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,9165.0.html

MK ADMIN

Dhanyawad Kedar ji... Ha topic va kavita mass mail madhye include karu.

Enjoy MK :)

केदार मेहेंदळे