चारोळी ला चारोळीने उत्तर.

Started by Rahul Kumbhar, July 07, 2010, 02:25:58 PM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

priti2704... कृपया मराठीत पोस्ट करा.

प्रशांत पवार

चारोळी तल्या चार ओळींना
समजू नका कमी,
सुख-दुख, प्रेम-विरह,
सांगेल याची हमी.

www.manthann.co.cc

Bahuli

उदास वादळ फिरून गेले
शेष न जीवनी काही..
अश्रुंचे हुंदके भरून आले
बंदिस्त दिशा दाही.....

prashant_patil

khup sangawas watat
ti jawal aalewar
shabdcha baher padat nahi
ti jawal aalewar

prashant_patil

sare chithi bhar akcha ol
aata aapl prem sampal
mag chithi sampwatana
tuzicha ka lihilas?

Manjusha Nalwade

मनातल सगळ सांगताना काही
गुपितं लपवायची असतात
नाही आली  लपवता तरी हृदयात
ती साठवायची असतात   

justsahil

राहून राहून संगायाचच राहिलं
नजरेला नजर भीड़ताच
तुझ्या डोळ्यात मी
मलाच पाहिलं.

justsahil

प्रेमाचे गुपित लपवाताच, ह्रुदयाचे ठोके वाढले.
एकांतात ती समोर येताच
वेड्या मनाने ते
अलगद ओठांवर काढले.

justsahil


प्रशांत पवार

प्रेम प्रेम म्हणतात ते,
हेच आहे काय?,
तिचे माझ्याशी बोलणे आणि,
माझ्या त्या बोलण्यात गुंगून जाणे?